शिष्यवृतीसाठी निवडलेल्या विध्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
शिष्यवृतीसाठी निवडलेल्या विध्यार्थ्यांनीच फक्त आपला बँक तपशील अद्ययावत करावयाचा आहे .
तुमची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे कि नाही कृपया त्यासाठी आपल्या शाळेशी संपर्क साधा.